Zomato चे सह संस्थापक Gaurav Gupta चा राजीनामा; CEO Deepinder Goyal कडून त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद

झोमॅटो चे IPO लॉन्च करण्यामध्ये गौरव गुप्ता यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे आता कंपनी सोडण्यामागील त्यांचं नेमकं कारण अजूनही समजू शकलेले नाही.

Zomato Co-Founder Gaurav Gupta । File Image

Zomato चे सह  संस्थापक  Gaurav Gupta यांनी राजीनामा दिला आहे. CEO Deepinder Goyal कडून त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले आहेत. गौरव गुप्ता मागील सहा वर्षांपासून झोमॅटो सोबत जोडलेले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement