Yatri App: मुंबईच्या मध्य रेल्वे स्थानकांवरील अधिकृत माहितीसाठी सादर केले 'यात्री अ‍ॅप'

मुंबईच्या मध्य रेल्वेची स्थानके, रेल्वे सेवा याबाबत अधिकृत माहितीसाठी अधिकृत डिजिटल स्रोत असे 'यात्री अ‍ॅप' सादर केले आहे

Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईच्या मध्य रेल्वेची स्थानके, रेल्वे सेवा याबाबत अधिकृत माहितीसाठी अधिकृत डिजिटल स्रोत असे 'यात्री अ‍ॅप' सादर केले आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement