Yasin Malik: दहशतवादी कारवायातील माझी भूमिका सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन: यासिन मलिक

कोणतीही भीक मागणार नाही, दहशतवादी कारवायातील माझी भूमिका सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्यव्य यासिन मलिक याने दहशतवादी कारवायात दोषी आढळल्यानंतर केले आहे.

Yasin Malik | (Photo Credits: ANI)

कोणतीही भीक मागणार नाही, दहशतवादी कारवायातील माझी भूमिका सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्यव्य यासिन मलिक याने दहशतवादी कारवायात दोषी आढळल्यानंतर केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement