Leh मध्ये आज जगातील सर्वात मोठ्या खादी राष्ट्रध्वजाचं उद्घाटन

लद्दाख चे उपराज्यपाल आरके माथुर यांच्या हस्ते आज लेह मध्ये जगातील सर्वात मोठ्या खादी राष्ट्रध्वजाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

राष्ट्रध्वज । PC: Twitter/ ANI

Leh मध्ये आज जगातील सर्वात मोठ्या खादी राष्ट्रध्वजाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. लद्दाख चे उपराज्यपाल आरके माथुर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे देखील उपस्थित होते.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement