'जागतिक क्षयरोग दिानिमित्त देशातून टीबी नाहीसा करण्याचा संकल्प करु या', असा संदेश देत शिल्पकार सुदर्शन Sudarsan Pattnaik यांनी वाळू शिल्प साकारले आहे.
#WorldTuberculosisDay #StepUpToEndTB
On #WorldTBDay2022, let us all pledge to #StepUpToEndTB
आज जागतिक क्षयरोग दिानिमित्त देशातून टीबी नाहीसा करण्याचा संकल्प करु या.
sand art : @sudarsansand
#TBHaregaDeshJeetega #EndTB #AmritMahotsav pic.twitter.com/RJcxzrrHUe
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)