IPL Auction 2025 Live

Women's Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; PM Narendra Modi यांची लोकसभेच्या नव्या सभागृहात घोषणा

महिला आरक्षण विधेयकामुळे 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे.

Modi In LS | Twitter

महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली असल्याची माहिती PM Narendra Modi  यांनी लोकसभेच्या नव्या सभागृहात दिली आहे. दरम्यान आज  गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसदेत प्रवेश केल्यानंतर कामकाजाची सुरूवात  महिला आरक्षण विधेयकाने केली आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' अंतर्गत अधिकाधिक महिलांना संसद, विधानसभा सदस्य बनवण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता हे विधेयक लवकरच संसदेमध्ये मांडलं जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)