Women Stuck in Elevator: नोएडा येथील हायप्रोफाईल सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकल्या महिला

नोएडा येथील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये लिप्ट अचानक खराब झाली. परिणामी चार महिलांना प्रदीर्घ काळ लिफ्टमध्येच थांबून राहावे लागले. भारत समाचारने दिलेल्या वृत्तानुसार या महिला साधारण एक तासांहून अधिक काळ लिफ्टमध्येच अडकून राहिल्या होत्या.

नोएडा येथील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये लिप्ट अचानक खराब झाली. परिणामी चार महिलांना प्रदीर्घ काळ लिफ्टमध्येच थांबून राहावे लागले. भारत समाचारने दिलेल्या वृत्तानुसार या महिला साधारण एक तासांहून अधिक काळ लिफ्टमध्येच अडकून राहिल्या होत्या. नोएडामधील उन्हाळा त्यामुळे वाढलेले तापमान आणि लिफ्टमध्ये झालेला उष्णतेचा त्रास भयावह होता असे महिलांनी सांगितले. दरम्यान, बराच वेळ अलार्म देऊनही मित मिळाली नाही. अखेर बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर महिलांना मदत मिळाली. हा प्रकार नोएडा येथील सेक्टर 113 मध्ये घडला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement