बापरे! महिलेचा सापांसोबतचा जीवघेणा स्टंटचा व्हिडीयो व्हायरल (Watch Viral Video)
सध्या सोशल मिडीयावर सापांचा एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ही महिला आपल्या बेडवर सांपासोबत दिसत आहे.
सापांसोबतचा (Snakes) व्हिडीयो किंवा रील बनवल्याचे अनेक व्हिडीयो तुम्ही पाहिले असेल. आता एका महिलेचा सापासोबतचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये एक महिला बेडरूममध्ये तीन नागांना झोपवत असल्याचे दिसत आहे. सांपासोबत असा जिवघेणा स्टंट करणाऱ्या महिलेच्या या व्हिडीयोवर समिश्र प्रतिकीया येत आहे. रेखा रानी नावाच्या युजरने सापांचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
पहा व्हिडीयो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)