Semi-Conscious Woman and Consent For Sex: अर्धवट शुद्धीत असलेली महिला लैंगिक संबंधासाठी संमती देऊ शकत नाही सांगत कोर्टाने फेटाळला जामीन
केरळ उच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती जिथे तक्रारदाराने दावा केला होता की ती अर्ध-बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर बलात्कार झाला.
सेमी कॉन्शिअस अवस्थेतील महिला लैंगिक संबंधासाठी संमती देऊ शकत नाही असं म्हणत केरळ उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात आरोपीने तिला केक आणि पाण्याची बाटली दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. थोड्या वेळाने पीडीतेला जाणवलं की तिची दृष्टी कमी होत आहे आणि ती सेमी कॉन्शियस अवस्थेत होती. 'स्त्रीचा हात पकडणे, वासनेच्या हेतूशिवाय तिला धमकावणे हा तिचा विनयभंग होऊ शकत नाही'- Kerala High Court चा निर्णय .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement