Inflation Rate In India: डिसेंबर महिन्यात महागाई दर 0.73 पॉईंट वर !

खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे.

inflation | Twitter

सरकारी यंत्रणांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर मध्ये 0.26 असणारा होलसेल बाजारातील महागाई दर आता 0.73 वर पोहचला आहे. हा मागील 9 महिन्यातील सर्वाधिक महागाई दर आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे.  WPI मध्ये, धातू, रसायन, प्लास्टिक, रबर या कारखान्याशी संबंधित वस्तूंना अधिक वेटेज दिले जाते. सरकार केवळ कराद्वारेच WPI नियंत्रित करू शकते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement