Kanchenjunga Express च्या अपघातानंतर Phansidewa मधून वाहतूक पुन्हा सुरू
कांचनजंगा एक्सप्रेस सियालदह स्थानकावर पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.
कांचनगंगा एक्सप्रेसला झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता वाहतूक हळूहळू पूर्वस्थितीमध्ये येत आहे. आज मंगळवार 18 जूनला सकाळी पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कांचनजंगा एक्सप्रेस सियालदह स्थानकावर पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.
कांचनगंगा एक्सप्रेस अपघात अपडेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Western Railway Mega Block April 2025: पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 35 तासांचा ब्लॉक, 160 हून अधिक उपनगरीय सेवांवर परिणाम
Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Advertisement
Advertisement
Advertisement