West Bengal Fire Video: पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये मोटरसायकल शोरूमला लागली भीषण आग (Watch Video)

आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगीची स्वरुप हे मोठ्या प्रमाणावर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

West Bengal Fire Video: पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये मोटरसायकल शोरूमला लागली भीषण आग (Watch Video)
Fire (PC - File Image)

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये एका मोटरसायकल शोरूमला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगीची स्वरुप हे मोठ्या प्रमाणावर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 08:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).