West Bengal Election 2021: भाजप पक्षाकडून पश्चिम बंगालच्या चौथ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर

भाजप पक्षाकडून पश्चिम बंगालच्या चौथ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

भाजप (संग्रहित संपादित प्रतिमा)

पश्चिमबंगाल मध्ये लवकरच निवडणूका पार पडणार आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच आता  भाजप पक्षाकडून पश्चिम बंगालच्या चौथ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now