WCD Officer Accused Of Raping: निलंबनाच्या कारवाई नंतर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोपी, त्याची पत्नी पोलिसांच्या ताब्यात

DCW chief Swati Maliwal यांना हॉस्पिटल मध्ये पोलिस पीडीत आणि तिच्या आईला भेटू न दिल्याने 'धरणं आंदोलनं' करायला बसल्या आहेत.

Delhi Police and Rape Case | Twitter

दिल्ली सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातील एका अधिकार्‍यावर मित्राच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याच्या आरोपामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी संबिधित अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता पोलिस देखील अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. या अधिकार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे DCW chief Swati Maliwal यांना हॉस्पिटल मध्ये पोलिस पीडीत आणि तिच्या आईला भेटू न दिल्याने 'धरणं आंदोलनं' करायला बसल्या आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now