Uttar Pradesh Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये उद्या मतदान

The latest Tweet by सह्याद्री बातम्या states, 'उत्तरप्रदेशातल्या ९ जिल्हयातल्या ५९ जागांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या या टप्प्यात ६२४ उमेदवार निवडणूक रिंगणात @DDNewslive @DDNewsHindi #UttarPradeshElections2022'

UP Election 2022 | (Photo Credits: Facebook)

उत्तरप्रदेशातल्या 9 जिल्हयातल्या 59 जागांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या पार पडत आहे. या टप्प्यात 624 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement