Online Shopping: किंग कोहलीची कमाल! विराट कोहलीमुळे ऑनलाईन शॉपिंग ठप्प, जाणून घ्या नेमक ‘त्या’ दोन तासांत काय घडलं?
भआरत विरुध्द पाकिस्तान सामना सुरु असताना भारताच्या फलंदाजी दरम्यान विशेष म्हणजे विराटच्या बॅटींग दरम्यान भारतात ऑनलाईन शॉपिंग जवळजवळ ठप्प झाली होती.
दिवाळीच्या (Diwali) मुहुर्तावर यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करताना दिसले. शिवाय ऑनलाईन शॉपिंग साईट्सकडूनही (Online Shopping Sites) खरेदीवर मोठी सुट देण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी भारतीयांनी रेकॉर्ड ब्रेक ऑनलाईन शॉपिंग ((Online Shopping) केली. पण किंग कोहलीने (King Kohli) मात्र असं काही केलं की अगदी काही मिनिटांत ऑनलाईन शॉपिंग ठप्प झाली. भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) मॅच सुरु असताना भारतीय मोठ्या उत्सुकतेने मॅच बघत होते. तर पाकिस्तानची (Pakistan) फलंदाजी सुरु असताना ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) रेट मंदावला होता पण भारताच्या फलंदाजी दरम्यान विशेष म्हणजे विराटच्या बॅटींग दरम्यान भारतात ऑनलाईन शॉपिंग जवळजवळ ठप्प झाली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)