Viral Video: धक्कादायक! धावत धावत ट्रेन पकडणं बेतलं जीवाशी, आबूरोड रेल्वे स्टेशनवर दोघांचा मृत्यू
राजस्थान वरिस आबूरोड स्टेशन वर एक धक्कादाक घटना घडली. धावती ट्रेन पकडायला गेले असतना तोल गेला आणि रुळावर पडले. व्हिडिओ होतोय व्हायरल.
Viral Video: राजस्थान राज्यातील आबूरोड रेल्वेस्टेशनवर धावत धावत ट्रेन पकडत असताना कुंटुबातील दोन सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अंत्यत वेदनादायक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच कुटूंबातील चार सदस्य धावत ट्रेन पकडत होते. याचदरम्यान लहान मुलीला धावत्या ट्रेन (Moving Train) मध्ये तीला ट्रेनच्या आत घेत होते. मुलीचा तोल अचानक खाली गेला आणि तिला वाचवण्याच्या दरम्यान वडिलांचा तोल देखील गेला. दोघेही ट्रेनच्या रुळावर पडले. आणि जागीच मृत्यूमुखी पडले. हे सर्व प्रकरण स्टेशनवरिल कॅमेरात कैद झाले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनच्या मागे पळत असताना दोघांनी जीव गमावला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement