Viral Video: राजस्थान राज्यातील आबूरोड रेल्वेस्टेशनवर धावत धावत ट्रेन पकडत असताना कुंटुबातील दोन सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अंत्यत वेदनादायक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच कुटूंबातील चार सदस्य धावत ट्रेन पकडत होते. याचदरम्यान लहान मुलीला धावत्या ट्रेन (Moving Train) मध्ये तीला ट्रेनच्या आत घेत होते. मुलीचा तोल अचानक खाली गेला आणि तिला वाचवण्याच्या दरम्यान वडिलांचा तोल देखील गेला. दोघेही ट्रेनच्या रुळावर पडले. आणि जागीच मृत्यूमुखी पडले. हे सर्व प्रकरण स्टेशनवरिल कॅमेरात कैद झाले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनच्या मागे पळत असताना दोघांनी जीव गमावला आहे.
चलती ट्रेन से गिरे बाप-बेटी, दोनों की हुई मौत..बच्ची को बचाने के चक्कर में बैलेंस बिगड़ा और हो गया बड़ा हादसा..घटना आबूरोड रेलवे स्टेशन की है..@latestly@LatestlyHindi#CCTV #Rail #Train #Video pic.twitter.com/AbEVeS9Ydl
— Shubham Rai (@shubhamrai80) July 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)