Viral Video: झोपलेल्या प्रवाशांना उठवण्यासाठी पोलीसांनी असे काही केले.....व्हिडिओ व्हायरल

पुणे स्थानकांवरिल एक पोलीस झोपलेल्या प्रवासांना असे काही पध्दतीने उठवत आहे. सद्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी संतप्त व्यक्त केले आहे.

PUNE station - PHOTO credit- twitter

Viral Video: आपणं ट्रेन जर उशीरा आली तर रेल्वे स्ठानकावर विश्रांती घेण्यासाठी तेथेच झोप घेतो. त्यामुळे ट्रेनच्या गैरसोयीमुळे आपण आपली सोय करत निवांत राहतो. पण स्थानकावरिल व्यवस्थापकांनी जर नागरिकांशी असे वागले तर चालेल का ? अश्याच पुणे स्थानकांवरिल एक पोलीस झोपलेल्या प्रवासांना उठवत आहे. सद्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.हे व्हिडिओ पाहून तुम्हाला ही धक्का बसेल. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून संतप्त व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lokmat (@lokmat)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement