Viral Video: सीमा हैदर हिच्या बॉयफ्रेंडवर बनवलेले गाणे व्हायरल
'लप्पू सा सचिन!' (Lappu Sa Sachin song video) हा शब्द सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आता त्या महिलेच्या शब्दांवर गाणे बनवण्यात आले आहे.
प्रियकर सचिनला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider Sachin video) सतत चर्चेत असते. या दोघांशी संबंधित सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे त्यांचा शेजारी (Sachin neighbour viral video). या महिलेने सचिन आणि सीमाबद्दल काय म्हटले आहे याचे मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. तिनेच सचिनसाठी पहिल्यांदा म्हटले होते, 'लप्पू सा सचिन!' (Lappu Sa Sachin song video) हा शब्द सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आता त्या महिलेच्या शब्दांवर गाणे बनवण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement