Vice President M Venkaiah Naidu यांना कोरोनाची लागण; COVID 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह
Vice President M Venkaiah Naidu यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Vice President M Venkaiah Naidu यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल कोविड 19 पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे. सध्या ते हैदराबाद मध्ये सेल्फ आयसोलेशन मध्ये आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UAE Prisoners Release Order: यूएईच्या राष्ट्रपतींनी दिली ईदची भेट! 500 भारतीयांसह 1500 हून अधिक कैद्यांची करणार सुटका
Tirumala Temple: 'तिरुमला मंदिरात फक्त हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल'; मुख्यमंत्री N Chandrababu Naidu यांची घोषणा
IPL 2025: भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकणारा विराट कोहलीसोबतच्या 'या' खेळाडूची आयपीएलमध्ये एंट्री; बजावणार पंचाची भूमिका
Human Coronavirus HKU1: कोलकाता येथील महिलेस मानवी कोरोना विषाणू एचकेयू वन संसर्ग; लक्षणे, प्रसार आणि प्रतिबंध, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement