Coronation Ceremony of King Charles III: भारताकडून Vice-President Jagdeep Dhankhar लावणार उपस्थिती

भारताकडून Vice-President Jagdeep Dhankhar लंडनला King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Coronation Ceremony of King Charles III| Twitter

भारताकडून Vice-President Jagdeep Dhankhar लंडनला King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 5 आणि 6 मे दिवशी ते युके दौर्‍यावर असणार आहे. सध्या लंडन मध्ये राजघराण्याच्या या शाही सोहळ्याची जंगी तयारी सुरू आहे. राणी एलिझाबेझ II  यांच्या 8  सप्टेंबर 2022 दिवशी निधनानंतर राजघराण्याची गादी किंग चार्ल्स  III यांच्याकडे आली आहे. या सोहळ्याच्या एका कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर देखील हजेरी लावणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)