Verdict on Hijab Ban: उद्या येऊ शकतो हिजाब बंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
न्यायालयाने हिजाब समर्थक याचिकाकर्त्यांव्यतिरिक्त कर्नाटक सरकार आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा युक्तिवाद ऐकला होता.
कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाब बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर, भारताचे सर्वोच्च न्यायालय उद्या (13 ऑक्टोबर) आपला निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर याबाबत 10 दिवस सुनावणी झाली आहे. यादरम्यान न्यायालयाने हिजाब समर्थक याचिकाकर्त्यांव्यतिरिक्त कर्नाटक सरकार आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा युक्तिवाद ऐकला. आता उद्या सर्वोच्च न्यायालय याबाबत निकाल देणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement