वंदे भारतम - नृत्य उत्सव ही एक अखिल भारतीय नृत्य स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे. 2023 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाने घेतलेला पुढाकार असून यामध्ये 17-30 वर्षीय नृत्यप्रेमींना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत स्पर्धक mygov.in/task/vande-bharatam-nritya-utsav-2023 या लिंक वर अर्ज करू शकतात.
पहा ट्वीट
ऐतिहासिक मौका जाने न दें!
17 से 30 वर्ष के नृत्य प्रतिभा अभी हिस्सा लें ‘#VandeBharatam नृत्य उत्सव' में और पाएं ‘गणतंत्र दिवस परेड 2023’ में भागीदारी का एक अनूठा मौका।
इस प्रतियोगिता में आप 4 नवंबर, 2022 तक हिस्सा ले सकते हैं।
लॉगिन करें - https://t.co/ZEtW6Jfgem pic.twitter.com/g66Jl5Nq2S
— Ministry of Culture (@MinOfCultureGoI) October 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)