Uttarakhand: सेल्फी काढताना हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकून सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू
केदारनाथ धाम येथील हेलिपॅडवर ही दुर्घटना घडली.
उत्तराखंडमधील (Uttarakhand) एका सरकारी अधिकाऱ्याचा रविवारी केदारनाथमध्ये (Kedarnath) हेलिकॉप्टरबाहेर सेल्फी (Selfie) घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. जितेंद्र कुमार सैनी असे अधिकारी, उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरणाचे जीएम होते. केदारनाथ धाम येथील हेलिपॅडवर ही दुर्घटना घडली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)