Uttar Pradesh: अभ्यास करत नाही म्हणून मुलाचे हात बांधून छताला लटकवले, आरोपी वडिलांना अटक

क्रुरतेचा कळस उत्तर प्रदेशातील कोसंबीमध्ये पहायला मि्ळाला

Father Beat Son

उत्तर प्रदेशातील एका वडिलांनी आपला मुलगा अभ्यास करत नाही म्हणून नाराज होऊन मुलाचे दोन्ही हात बांधून वरती छताला लटकावले. 6 वर्षाच्या या मुलाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून कौसंबी इथली ही घटना आहे. या घटनेत मुलाला जखमा झाली असून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement