Uttar Pradesh Shocker: गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्‍या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार; 2 जण अटकेत

गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्‍या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Representative Image

गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्‍या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीला किडनॅप करून एका सामसुम भाग असलेल्या घरात नेण्यात आले त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. गायब मुलीच्या भावाने तिचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. Madhya Pradesh Shocker: भरदिवसा विद्यार्थींनीचा केलं अपहरण, मध्य प्रदेशातील घटना सीसीटीव्हीत कैद .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement