Uttar Pradesh Horror: रानमांजराने रूफटॉप वरून फेकलं झोपलेलं बाळ

बाळाचे आई वडील मजूर असून उसवन पोलीस हद्दीतील गौतरपट्टी येथे भाड्याच्या घरात राहतात.

Baby (File Image)

उत्तर प्रदेशातील Budaun गावामध्ये अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका रानमांजराने  झोपलेल्या बाळाला रूफटॉप वरून खाली फेकलं आहे. ही महिन्याभरातील वेस्ट यूपी मधील  दुसरी घटना आहे. हे बाळ अवघ्या महिन्याभराचं होतं. बाल्कनी मध्ये झोपलेलं असताना त्यांच्यावर अचानक रानमांजराने हल्ला केला आहे. बाळाचे आई वडील मजूर असून उसवन पोलीस हद्दीतील गौतरपट्टी येथे भाड्याच्या घरात राहतात.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement