Mulayam Singh Yadav Dies: मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - CM Yogi Adityanath

सपा सुप्रिमो आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Mulayam Singh Yadav Dies ।Twitter

सपा सुप्रिमो आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती CM Yogi Adityanath यांनी जाहीर केले आहे. Saifai या त्यांच्या मूळ गावी अंत्यविधी होणार आहेत. गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now