UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. गोरखपूर मध्ये त्यांनी मतदान केले आहे. आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असून 10 जिल्ह्यांत 57 जागांसाठी 676 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मतदानानंतर मीडीयाशी बोलताना भाजपा नवा विक्रम रचेल आणि आम्हांला 80% जागांवर विजय अपेक्षित असल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement