Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशात ट्रक अन् बस यांच्यात भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला.
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उन्नाव-हरदोई रस्त्यावर उजव्या बाजूने हरदोईकडे जाणाऱ्या मिनी बसला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात बसच्या चालकाच्या अर्ध्या भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातात चालकासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुष आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement