US Presidential Election 2024: : Joe Biden 2024 मध्ये पुन्हा लढवणार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक

ज्यो बायडन यांनी ट्विट करून निवडणूक लढवण्याची माहिती दिली.

Joe Biden

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) ज्यो बायडन (Joe Biden) यांनी मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्यो बायडन यांनी ट्विट करून निवडणूक लढवण्याची माहिती दिली. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, बायडन यांनी पत्रकारांना सांगितले की ते लवकरच निवडणूक लढवण्याच्या आपल्या योजनेबद्दल सांगतील.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)