UP Shocker: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत युपीतील शाळेच्या मुख्याध्यापकाचे अश्लिल कृत्य, व्हायरल व्हिडिओनंतर निलंबनाची कारवाई

उत्तर प्रदेश राज्यातील बहराईच येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. येथील विश्वेश्वरगंज भागातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्यावर मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप. त्याच्या कथीत कृत्याचा एक व्हिडिओही शोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील बहराईच येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. येथील विश्वेश्वरगंज भागातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्यावर मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप. त्याच्या कथीत कृत्याचा एक व्हिडिओही शोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कथित व्हिडिओमध्ये, विश्वेश्वरगंज ब्लॉकमधील शिवपूर बैरागी प्राथमिक शाळेत पोस्ट केलेले दुर्गा प्रसाद जैस्वाल, शाळेत नग्न अवस्थेत मद्यधुंद अवस्थेत झोपलेले आढळून आला. या वेळी विद्यार्थी आगतीक होऊन लज्जेने इतकेतिकडे पाहात होते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement