UP Panchayat Election 2021: मतमोजणीच्या ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन; फिरोजाबादमध्ये गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज (Watch Video)

आज विधानसभा निवडणूकसह यूपी पंचायत 2021 साठी मतमोजणी सुरु आहे. यातील अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होताना दिसत नाही

मतमोजणी केंद्रावरील गर्दी (Photo Credit ANI)

कोरोना विषाणू संसार्गामध्ये निवडणुकींच्या प्रचाराला परवानगी दिल्याने उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. आता आज विधानसभा निवडणूकसह यूपी पंचायत 2021 साठी मतमोजणी सुरु आहे. यातील अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होताना दिसत नाही. फिरोजाबादमधील मतदान केंद्राबाहेर एजंटच्या लांबच्या लांब रांगा दिसल्या. यावेळी पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement