उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh) बुधवारी रात्री उशिरा 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS) बदल्या केल्या आहेत. बदल्यांची यादीही जारी करण्यात आली आहे. आयपीएम चंद्रकांत मीणा यांना बरेलीहून वाराणसी (Varanasi)आयुक्तालयात पाठवण्यात आले आहे. डीजीपी मुख्यालयाने बदल्यांची यादी जारी केली आहे. पोलिस खात्यातील इतर आयपीएस अधिकाऱ्यांच्याही लवकरच बदल्या होऊ शकतात.
पहा ट्विट -
#UttarPradesh government has transferred 15 IPS officers.
The DGP Headquarters issued the transfer list late Wednesday night. pic.twitter.com/fSmumA6AtV
— IANS (@ians_india) February 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)