FTII Pune: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची पुण्यातील एफटीटीआयला भेट

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.

Union Minister for Information and Broadcasting Anurag Thakur (Photo/ANI)

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)