छत्तीसगड: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सुकमा-बिजापूर येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या ठिकाणाला देणार भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सुकमा-बिजापूर येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देतील.

गृह मंत्री अमित शाह (Photo Credits: PTI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सुकमा-बिजापूर येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देतील. त्यानंतर ते या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय जवानांची भेट घेतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement