केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांनी संसदेमध्ये जाण्यासाठी केली सायकलस्वारी (Watch Video)
आज आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्लीत पार्लिमेंटमध्ये जाण्यासाठी गाड्यांना आराम देत सायकलचा पर्याय निवडला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांनी संसदेमध्ये जाण्यासाठी आज सायकलस्वारी केली आहे. सायकलवाले खासदार या नावाने त्यांना संबोधले जाते. ते एकदा सायकलवरून राष्ट्रपती भवनाच्या कार्यक्रमाला देखील पोहोचले होते.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)