COVID 19 In India: भारतीयांनी कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री Dr. Mansukh Mandaviya यांचं आवाहन
AIIMS Director Dr Randeep Guleria यांनी देखील नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं, नियमित हात धुण्याचं, व्य्वस्थित मास्क घालण्याचं, कोविड 19 ची लस घेण्याचं आवाहन केले आहे.
देशात वाढत्या कोविड 19 रूग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री Dr. Mansukh Mandaviya यांनी आवाहन केले आहे. दरम्यान AIIMS Director Dr Randeep Guleria यांनी देखील नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं, नियमित हात धुण्याचं, व्यवस्थित मास्क घालण्याचं, कोविड 19 ची लस घेण्याचं आवाहन केले आहे.
ANI Tweet