मंत्रिमंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या समतुल्य उत्पादकता लिंक्ड बोनस देण्यास मंजुरी दिली. सुमारे 11.27 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना PLB रक्कम अदा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.
मंत्रिमंडळाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या समतुल्य उत्पादकता लिंक्ड बोनस देण्यास मंजुरी दिली.
सुमारे 11.27 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना PLB रक्कम अदा करण्यात आली आहे: केंद्रीय मंत्री @ianuragthakur#मंत्रिमंडळ_निर्णय pic.twitter.com/taafsZp70x
— प्रसार भारती न्यूज सर्विस अँड डिजिटल प्लॅटफॉर्म (@PBNS_Marathi) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)