Ukraine International Airlines चं स्पेशल फ्लाईट दिल्ली मध्ये उतरलं आहे. यामधून 182 भारतीयांची सुरक्षित घरवापसी झाली आहे. त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. Kyiv वरून दिल्लीला हे विमान आलं आहे.
ANI Tweet
#UkraineRussiaCrisis | A special flight of Ukraine International Airlines (UIA) landed at Delhi Airport from Kyiv, at 7:45am today, with 182 Indian citizens, including students: An official of Ukraine International Airlines in India pic.twitter.com/CdgAEW0kqF
— ANI (@ANI) February 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)