UK PM Boris Johnson India Visit Day 2: बोरिस जॉन्सन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अर्पण केली आदरांजली

'ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली

युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारतभेटीचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना  आदरांजली अर्पण केली. तर राष्ट्रपती भवनात आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोरिस जॉन्सन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)