Uday Lalit आज घेणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

एन व्ही रमण्णा यांच्यानंतर उदय लळीत आता सरन्यायाधीश पदी विराजमान होणार आहेत.

Uday Lalit आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ  घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये लळीत यांना  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  शपथबद्ध करणार आहेत. लळीत  यांचा कालावधी 3 महिन्यांचा आहे. त्यानंतर ते निवृत्त होतील.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement