CUET: सीयूइटीच्या प्रवेश परिक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जाणून घ्या स्टेप,

सीयुइटीच्या प्रवेश परिक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करण्यासाठी आणि स्टेप्स जाणून घेण्यासाठी वाचा,

Students (प्रातिनिधिक प्रतिमा)

CUET: विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रातील सर्व केद्रींय विद्यापीठात पदवी  अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षा अनिवार्य केली आहे.  नॅशनल टेस्टिंग अजेन्सीने (NTA) आज दिंनाक 17 जून रोजी (CUET) सीयूइटीच्या परिक्षेच्या विद्यार्थांचे हाॅल तिकीट जाहीर केले आहे. 19 जून आणि 20 जूनला परिक्षा असणाऱ्या विद्यार्थांचे हाॅल तिकिट अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. जे विद्यार्थी सीयूइटीच्या परिक्षेला बसले आहेत त्यांनी हाॅल तिकीट सीयूइटीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्या.  (हेही वाचा- यूपीएससी कडून CSF Prelims

 

सीयूइटीचे हाॅल तिकीट कसे डाउनलोड कराल ?

१. अधिकृत अकांउट सीयूइटीच्या  वर जा.

२. होमपेजवर क्लिक करून सीयुइटी .यूजी अडमिट कार्ड लिंक २०२३ वर क्लिक करा.

३. तुमचे लाॅगिंन डिटेल टाका.

४.सबमिटवर क्लिक करा.

५.स्क्रीनवर तुम्हाला अडमिट कार्ड दिसेल त्यांचे प्रिंट आउट काढा.

अधिकृत संकेत स्थळावरून उमेदवारांना आपला विषय  तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे. सीयूइटी च्या परिक्षा 21 आणि  22 जून रोजी होण्याची शक्यता आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)