Tamilnadu Tiger Death: तामिळनाडूच्या निलगीरी जिल्ह्यातील जंगलात दोन वाघिणींचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजेल, असे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले

तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील जंगल परिसरात शनिवारी दोन वाघिणी संशयास्पद अवस्थेत मृतावस्थेत आढळल्या.एक धरणाच्या प्रवाहात आढळली, तर दुसरी एक वाघीण दूरवर सापडली. कुंडाह ब्लॉकमधील एमराल्ड गावातील लोकांनी मृत वाघिणी आढळून आल्याची माहिती पोलीस आणि वन अधिकाऱ्यांना दिली. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजेल, असे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement