जम्मू कश्मीर मध्ये Sopore भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; हत्यारं ताब्यात

भारतीय लष्कर दल आणि जम्मू कश्मीर पोलिस यांच्या संयुक्त मोहिमेमध्ये ही कारवाई आज 8 नोव्हेंबर दिवशी केली आहे.

Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जम्मू कश्मीर मध्ये Sopore भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. त्यांच्याकडील  हत्यारं ताब्यात घेण्यात आली आहेत. भारतीय लष्कर दल आणि जम्मू कश्मीर पोलिस यांच्या संयुक्त मोहिमेमध्ये ही कारवाई आज 8 नोव्हेंबर दिवशी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement