Uttar Pradesh Accident: झाशीमध्ये ट्रकचा अपघात, जमावांनी लुटले तुपाचे पॅकिटे, घटनेचा Video व्हायरल

उत्तर प्रदेशातील झाशी येथे महामार्गावर ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे.

Uttar Pradesh Accident: झाशीमध्ये ट्रकचा अपघात, जमावांनी लुटले तुपाचे पॅकिटे, घटनेचा Video व्हायरल
Jhansi Accident News PC TWitter

Uttar Pradesh Accident:  उत्तर प्रदेशातील झाशी येथे महामार्गावर ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये तुपाचे पॅकेट होते. अपघातानंतर गावकऱ्यांनी ट्रकमधील तुपाचे पॅकेट घेऊन जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक लागल्याने अपघात झाला आहे. घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवपूरी रोड वर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून जमावाला आवरण्याच्या प्रयत्न केला आहे. अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही

v

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2024 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).