Tamilnadu Accident Video: तामिळनाडू महामार्गावर वेगवान व्हॅनची ट्रकला धडक, 6 जणांचा मृत्यू

अपघात झाला त्यावेळी एंगूर येथील आठ सदस्य एका व्हॅनमधून पेरुनथुराईकडे जात होते. सेल्वराज, मंजुला, अरुमुगम, पलानीसामी, पप्पाथी आणि एका वर्षाच्या मुलाची अशी मृतांची नावे आहेत.

Tamilnadu Accident (Image Credit - vani_mehrotra Twitter )

तामिळनाडूतील सेलम येथे बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले. तामिळनाडूमधील सेलम-इरोड महामार्गावर पहाटे 4 वाजता एका वेगवान व्हॅनने थांबलेल्या लॉरीला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी एंगूर येथील आठ सदस्य एका व्हॅनमधून पेरुनथुराईकडे जात होते. सेल्वराज, मंजुला, अरुमुगम, पलानीसामी, पप्पाथी आणि एका वर्षाच्या मुलाची अशी मृतांची नावे आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement