Viral Video: ट्रॅक्टरला आग, लोकांनी दोरीच्या साह्याने खेचून ओढ्यात उतरवून आग विझवली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

माल वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने पेट घेतला. त्यानंतर लोकांनी ट्रॅक्टरला दोरीने खाली खेचले आणि त्यावर पाणी टाकून आग विझवली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काहीतरी घेऊन जात होता, मात्र आग लागल्याने चालकासह काही जणांनी तो दोरीने बांधून ओढून पुलाखालील ओढ्यात ढकलला.

Viral Video: ट्रॅक्टरला आग, लोकांनी दोरीच्या साह्याने खेचून ओढ्यात उतरवून आग विझवली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Photo Credit : X

Viral Video: माल वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने पेट घेतला. त्यानंतर लोकांनी ट्रॅक्टरला दोरीने खाली खेचले आणि त्यावर पाणी टाकून आग विझवली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काहीतरी घेऊन जात होता, मात्र आग लागल्याने चालकासह काही जणांनी तो दोरीने बांधून ओढून पुलाखालील ओढ्यात ढकलला.यानंतर लोकांनी त्यावर पाणी टाकून आग विझवली. ट्विटरवर @Mothematiks या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 648.7 हजार लोकांनी लाइक केला आहे, लोक या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ देशातील कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा: Meerut Hit-and-Run: भरधाव ट्रकची स्कूटीला धडक, चालक फरार, घटना सीसीटीव्हीत कैद

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2024 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).