महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्लीसह या राज्यांत केंद्राने ऑक्सिजन पुरवठा वाढवला- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढवला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्लीसह या राज्यांत केंद्राने ऑक्सिजन पुरवठा वाढवला- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
Harsh Vardhan (Photo Credit: ANI)

ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढवला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 11:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).